शैक्षणिक उपक्रमातील सहभाग
शाळेमार्फत सत्कार करतांना.
शाळेत सत्कार करतांना
कुडाळ हाय.जि.सिंधुदुर्ग येथे
सारथी संस्थेमार्फत करिअर Talk कार्यक्रम 16.2.24
वि.म. कळे ता.पन्हाळा येथे
सारथी संस्थेमार्फत करिअर Talk कार्यक्रम 13.2.24
शिराळा हाय.येथे
सारथी संस्थेमार्फत करिअर Talk कार्यक्रम 8.2.24
मुख्यमंत्री.माझी शाळा अंतर्गत केंद्रस्तरीय मूल्यमापन समितीत काम
काळू मास्तर वि.गड.
इ.12 वी विद्यार्थी एम .आर.हाय.गड.येथे करिअर मार्गदर्शन
दि.1.12.23 रोजी शाळा तपासणी झाली
त्या दिवशी मा.विस्तारअधिकारी डी.ए.पाटील (माध्य.)
कोल्हापूर यांना चरख्यावर सूत काढून
दाखवताना.
वर्धा येथून आणलेला चरखा शाळेस भेट दिल्याबद्दल शाळेमार्फत सत्कार.
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ या ठिकाणी प्रथम सत्र
परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करणे कामी हिंदी
समिती सोबत.
दि13.8.23 रोजी दादर मुंबई येथे मनुष्यबळ विकास अकादमी
मार्फत राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक गुणगौरव पुरस्काराने
सन्मानित केले.
पालक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना 5.8.23
SCERT पुणे व सारथी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये समुपदेशक व साधन
व्यक्ती म्हणून काम केलेने ग्रंथभेट देऊन सत्कार करतांना
मा.अप्पर जिल्हाधिकारी अशोक पाटील साहेब,सारथी चे
संचालक मा.डॉ .विलास पाटील साहेब ,करवीर चे
गटशिक्षणाधिकारी मा.समरजित पाटील .डाएट चे
अधिव्याख्याता मा.एस.के.नवले साहेब.
हसूरचंपू हाय.येथे हिंदी विषय मार्गदर्शन करतांना.
घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांचा सत्कार करतांना.
आनंदगंगा फौंडेशन कोल्हापूर मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारताना .
जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडहिंग्लज येथे ज्ञानरचनावाद
विषयावर मार्गदर्शन करतांना .
उपस्थितीबद्दल शाळेत सत्कार .
शिक्षणविकास मंच मुंबई मार्फत आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषद
२०२२ दि.4.12.22
SCERT
पुणे
चे मा.उपसंचालक श्री. विकास गरड साहेब संवाद साधताना.
मा.गटशिक्षणाधिकारी कमळकरसाहेब यांच्या समवेत.
SCERT महाराष्ट्र पुणे यांच्या youtube channel वर live करिअर मार्गदर्शन व
गडहिंग्लज तालुका हिंदी विषय समिती अध्यक्षपदी निवड सत्कार .
2 ऑक्टोबर म.गांधी जयंती 24 तास सूतकताई उपक्रमात सहभाग .
शाळेमार्फत सत्कार .
https://youtu.be/AetbWRVP62o या लिंकवर मार्गदर्शन पाहू शकता .
गुरुवर्य मा.ना. कुलकर्णी स्मृतिदिन.प्रमुख अतिथी डॉ .राजन गवस-जेष्ठ साहित्यिक .
इ.5वी ते 10वी विद्यार्थी सेतू अभ्यास Online उत्तर चाचणी सोडवताना .
इ.८वी विद्यार्थी computer वर काम करतांना .
गडहिंग्लज,चंदगड ,आजरा तालुक्यातील विज्ञान शिक्षक INSPIRE AWARD प्रशिक्षणात
साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन करतांना.
SCERT पुणे VGPG विभागामार्फत करियर मार्गदर्शन Webinar मध्ये इ.१०वीचे विद्यार्थी
T.V. वर LIVE मार्गदर्शन पाहताना.22.7.22
बसर्गे हाय.येथे व्यक्तीमत्त्व विकास शिबिरात व्यक्तीमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन
करतांना.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली (डाएट) चे प्राचार्य.डॉ.रमेश व्हसकोटीसाहेब यांची भेट .
पालक मेळावा मार्गदर्शन करतांना
घरातून online मार्गदर्शन करतांना
गडहिंग्लज मध्ये एका कार्यक्रमात म.गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना
आपल्या शाळेमार्फत सूतीहार देऊन स्वागत करतांना.
चोरगे विद्यालय बेलेवाडी ता,आजरा पालक मेळावा मार्गदर्शन
चोरगे विद्यालय बेलेवाडी ता,आजरा
विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर चा उपयोग करून प्रार्थना शिकवताना
विद्यार्थ्यांना छ.शिवाजी चित्रपट संगणक कक्षात दाखविताना.
उर्दू हाय.आजरा येथे मार्गदर्शन करताना
Google Meet वर हिंदी online तासिका घेताना.
Google Meet Online तास घेण्यासाठी सहकारी शिक्षकांना
मार्गदर्शन करताना
कोरोनाच्या कालावधीत केलेल्या कामाबद्दल लातूरच्या शिक्षक मित्रांनी
केलेला सत्कार.
Lockdown मध्ये केलेल्या शै.उपक्रमाबद्दल शाळेमार्फत सत्कार.
राष्ट्रीय हिंदी गौरव सम्मान -वर्धा मार्फत
गड.तालुका हिंदी अध्यापक समिती मार्फत सत्कार .

सैनिकी सेवा पूर्व (NDA) प्रशिक्षणासाठी इ.१० वी चा विद्यार्थी शार्दुल अ .कुलकर्णी याची औरंगाबाद येथे खाजगी संस्थेत निवड - त्याचे अभिनंदनपर मनोगत .6.3.2021
राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मितीत सहभाग
राज्यस्तरीय करावके गीत गायन स्पर्धेत सहभाग
दि. 19.05.2020 पासून हिटणी चेकपोस्टवर कोरोना ड्युटीवर.
प्राथमिक शाळा देणगी निमित्त्य सत्कार
हेब्बाळ येथे विद्यार्थी पालक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना.
MCC संचलन
सहल सहभाग
समुपदेशन
बालभारती पुणे पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य
बालभारती पुणे पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य
कोल्हापूर मुख्याध्यापक संघ हिंदी विषय समिती
scert पुणे येथे online समुपदेशन
scert पुणे येथे online समुपदेशन
दिल्ली येथे कार्यक्रमात सहभाग
दिल्ली येथे कार्यक्रमात सहभाग
तालुका हिंदी विषय शिक्षक उपाध्यक्ष
आदर्श शिक्षक पुरस्कार
कोल्हापूर मुख्याध्यापक संघ online अध्यापन सहभाग
गुजरात गांघीधाम मधून आणलेला चरखा शाळेला भेट
सहल सहभाग
कोल्हापूर डाएट येथे समुपदेशन
व्याख्यानमाला सहभाग
करीयर मार्गदर्शन वर्ग
सूतकताई करताना





.jpg)




























.jpeg)






.jpeg)




.jpeg)



.jpeg)





.jpeg)


.jpeg)






.jpeg)





.jpeg)












.jpeg)



.jpeg)
.jpeg)




.jpeg)










.jpeg)




















































खुप छान सर🌹🌹
ReplyDeleteखुप छान सर🌹🌹
ReplyDelete